१ ऑगस्ट, २०२३
(महसूल दिन)
|
|
२ ऑगस्ट, २०२३
(युवा संवाद)
|
|
३ ऑगस्ट, २०२३
(एक हात मदतीचा)
|
- शेतकऱ्यांना पिक कर्ज, पिक विमा इत्यादी कामांसाठी ७/१२, ८-अ उतारा वितरण करणे.
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम घेणे.
- तालुक्यातील अतिदुर्गम गावात महसूल अदालत आयोजित करणे.
|
४ ऑगस्ट, २०२३
(जनसंवाद)
|
|
५ ऑगस्ट, २०२३
(सैनिक हो तुमच्यासाठी)
|
- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून संरक्षण दलातील कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे.
|
६ ऑगस्ट, २०२३
(अधिकारी कर्मचारी संवाद)
|
- महसुल संवर्गातील कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधणे.
- विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी (गोपनीय अहवाल लिहिणे, सेवापुस्तके अद्यावत करणे) निकाली काढणे.
- महसूल अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे.
|
७ ऑगस्ट, २०२३
(महसूल सांगता समारंभ)
|
- महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित करणे.
- महसूल सप्ताह फलनिष्पत्ती अहवाल सादर करणे.
- लोकप्रतिनिधी/ ज्येष्ठ नागरीक /सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, विविध प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती यांना निमंत्रित करून सांगता कार्यक्रम आयोजित करणे.
|