Close

Live Broadcast of the official Marathwada Mukti Sangram Din Flag Hoisting ceremony

Publish Date : 16/09/2021

*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण*

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO/ या फेसबुक पेज, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) वर प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.