बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मग्रारोहयो चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी औरंगाबाद जिल्हास्तरावर १०० साधन व्यक्तीचे दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्ती करण्यासाठी. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

03/08/2023 29/08/2023 पहा (1 MB)
जिल्‍हास्‍तरावर साधन व्‍यक्‍ती नियुक्‍ती करणे बाबतची जाहिरात

24/08/2023 29/08/2023 पहा (77 KB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत एआरटी पैठण कंत्राटी रिक्त पद भरती जाहिरात

14/06/2023 25/06/2023 पहा (2 MB)
जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्‍यांची नियुक्‍ती करणे बाबत जाहिरात.

17/05/2023 16/06/2023 पहा (1 MB)
फुलंब्री नगर पंचायत अंतर्गत PMAY करता CLTC या कंत्राटी पदाची जाहिरात.

02/06/2023 12/06/2023 पहा (295 KB)
औषध निर्माता व स्टाफ नर्स (कंत्राटी ) या पदाची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी तसेच निवड व प्रतीक्षा यादी

औषध निर्माता व स्टाफ नर्स (कंत्राटी ) या पदाची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी तसेच निवड व प्रतीक्षा यादी.

09/02/2023 28/02/2023 पहा (6 MB)
वैधकीय आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील कंत्राटी पद्धतीने वैधकीय अधिकारी थेट मुलाखत जाहिरात

10/02/2023 28/02/2023 पहा (2 MB)
शासकीय वैधकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे ११ महिन्याकरिता निव्वळ कंत्राटी पद्धतीने रिक्त पदांची जाहिरात

02/01/2023 07/01/2023 पहा (658 KB)
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 25 (3) अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड यादी.

05/12/2022 05/01/2023 पहा (343 KB)
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 25 (3) अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार उमेदवारांची प्रतीक्षा यादी.

05/12/2022 05/01/2023 पहा (368 KB)