बंद

मतदारसंघ

मतदारसंघा बद्दल तपशील

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन संसदीय मतदारसंघ आहेत,

  1. १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघ

    १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ (सहा) विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.

    1. १०५-कन्नड
    2. १०७-औरंगाबाद (मध्य)
    3. १०८-औरंगाबाद (पश्चिम)
    4. १०९-औरंगाबाद (पूर्व)
    5. १११-गंगापूर
    6. ११२-वैजापूर
  2. १८-जालना लोकसभा मतदार संघाचे भाग
      1. १०४-सिल्लोड
      2. १०६-फुलंब्री
      3. ११०-पैठण