निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या दर्जाचे ३९ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३) | आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या दर्जाचे ३९ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३) |
26/09/2022 | 21/10/2022 | पहा (409 KB) |
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या दर्जाचे ९५ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३) | आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या दर्जाचे ९५ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३) |
26/09/2022 | 21/10/2022 | पहा (387 KB) |
(प्रथम मुदतवाढ) खाजगी टॅंकर/ट्रकद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी ई-निविदा सन २०२२-२३ | (प्रथम मुदतवाढ) खाजगी टॅंकर/ट्रकद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी ई-निविदा सन २०२२-२३ |
06/10/2022 | 10/10/2022 | पहा (572 KB) |
(व्दितीय फेरी) शासकीय जमिनीवरील गौण खनिजाच्या खनिपट्टयाचे लिलावाबाबत | (व्दितीय फेरी) शासकीय जमिनीवरील गौण खनिजाच्या खनिपट्टयाचे लिलावाबाबत |
29/09/2022 | 07/10/2022 | पहा (5 MB) |
खाजगी टॅंकर/ट्रकद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी ई-निविदा सन २०२२-२३ | खाजगी टॅंकर/ट्रकद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी ई-निविदा सन २०२२-२३ |
13/09/2022 | 06/10/2022 | पहा (3 MB) |
गौण खनीपट्टे लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव वेळापत्रक | गौण खनीपट्टे लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव वेळापत्रक
|
12/09/2022 | 22/09/2022 | पहा (5 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने झालेले टाटा सुमो वाहन यांचे निर्लेखन / ई-लिलाव बाबत द्वितीय मुदतवाढ | जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने झालेले टाटा सुमो वाहन यांचे निर्लेखन / ई-लिलाव बाबत द्वितीय मुदतवाढ |
25/07/2022 | 02/08/2022 | पहा (2 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील नोटीस बोर्ड खरेदीबाबत | जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथील नोटीस बोर्ड खरेदीबाबत |
15/07/2022 | 18/07/2022 | पहा (503 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालयातील ईपीएबीएक्स सिस्टम देखभाल व दुरुस्ती व तद्नुषंगिक वस्तू बाबतचा ठेका फेर निविदा | जिल्हाधिकारी कार्यालयातील ईपीएबीएक्स सिस्टम देखभाल व दुरुस्ती व तद्नुषंगिक वस्तू बाबतचा ठेका फेर निविदा |
23/06/2022 | 30/06/2022 | पहा (2 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने झालेले टाटा सुमो वाहन यांचे निर्लेखन / ई-लिलाव बाबत प्रथम मुदतवाढ | जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने झालेले टाटा सुमो वाहन यांचे निर्लेखन / ई-लिलाव बाबत प्रथम मुदतवाढ |
21/06/2022 | 29/06/2022 | पहा (2 MB) |