घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-F मौजे हर्सूल, ता. जि. औरंगाबाद कलम 3 (A) ची अधिसूचना | राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-F मौजे हर्सूल, ता. जि. औरंगाबाद कलम 3 (A) ची अधिसूचना |
31/05/2023 | 30/06/2023 | पहा (592 KB) |
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत. | धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत. |
16/06/2023 | 30/06/2023 | पहा (37 KB) |
नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका क्र. १६, डावी लघु वितरिका क्र. १ उपवितरिका क्र. २ मौजे सिरसगाव ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव खरेदीपुर्व जाहीर नोटीस | नांदूर मधमेश्वर कालवा, वितरिका क्र. १६, डावी लघु वितरिका क्र. १ उपवितरिका क्र. २ मौजे सिरसगाव ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव खरेदीपुर्व जाहीर नोटीस |
29/05/2023 | 29/06/2023 | पहा (1 MB) |
मौजे लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद येथील भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिसूचना बाबत. | मौजे लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद येथील भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिसूचना बाबत. |
27/12/2022 | 31/05/2023 | पहा (901 KB) |
मौजे हर्सूल, ता. जि. औरंगाबाद येथील मालमत्ता संपादित होत असून , ३(डी) ची अधिसूचना बाबत. | मौजे हर्सूल, ता. जि. औरंगाबाद येथील मालमत्ता संपादित होत असून , ३(डी) ची अधिसूचना बाबत. |
16/01/2023 | 31/03/2023 | पहा (1 MB) |
तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यस्थापनासाठी युनिट प्लास्टिक पुनर्वापर व प्रक्रिया सुरू करण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून प्रकल्पात तांत्रिक प्रशासकीय मान्यता घेवून प्रकल्प कार्यान्वित करणे साठी जाहिरात | तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यस्थापनासाठी युनिट प्लास्टिक पुनर्वापर व प्रक्रिया सुरू करण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून प्रकल्पात तांत्रिक प्रशासकीय मान्यता घेवून प्रकल्प कार्यान्वित करणे साठी जाहिरात |
09/02/2023 | 20/02/2023 | पहा (3 MB) |
मौजे सातारा गट नं १२४/२ व १३१ शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्ग भूसंपादन करणेबाबत नोटीस | मौजे सातारा गट नं १२४/२ व १३१ शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्ग भूसंपादन करणेबाबत नोटीस |
02/11/2022 | 31/01/2023 | पहा (539 KB) |
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अंतर्गत उजवा कालवा नाला रुंदीकरण करिता मौजे वाघला ता. वैजापूर मधील जमीन खरेदीपूर्व जाहीर नोटीस | शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अंतर्गत उजवा कालवा नाला रुंदीकरण करिता मौजे वाघला ता. वैजापूर मधील जमीन खरेदीपूर्व जाहीर नोटीस |
02/11/2022 | 01/01/2023 | पहा (706 KB) |
नांदूर मधमेश्वर कालवा वितरिका क्र. २०, डावी उप वितरिका क्र ०५ साठी मौजे नागमठाण ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव जाहीर नोटीस | नांदूर मधमेश्वर कालवा वितरिका क्र. २०, डावी उप वितरिका क्र ०५ साठी मौजे नागमठाण ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव जाहीर नोटीस |
02/11/2022 | 01/01/2023 | पहा (546 KB) |
नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प अंतर्गत वितरिका क्र. ६ अ करीता मौजे खंबाळा ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव जाहीर नोटीस | नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प अंतर्गत वितरिका क्र. ६ अ करीता मौजे खंबाळा ता. वैजापूर मध्ये खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादन करणेस्तव जाहीर नोटीस |
02/11/2022 | 01/01/2023 | पहा (1 MB) |