औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे संगणक हार्डवेअर इंजिनिअर (कंत्राटी) ११ महिने करिता जाहिरात
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे संगणक हार्डवेअर इंजिनिअर (कंत्राटी) ११ महिने करिता जाहिरात | जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद व ५ उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हातील ९ तहसील कार्यालयातील संगणक हार्डवेअर दुरुस्तीचे कामासाठी संगणक हार्डवेअर इंजिनिअर (कंत्राटी) ११ महिने करिता जाहिरात |
15/09/2018 | 21/09/2018 | पहा (48 KB) |