बंद

लोकशाही दिनात तीन तक्रारी दाखल

प्रकाशन दिनांक : 02/03/2021

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 1 मार्च रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण 03 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पोलिस विभाग -01, महसूल विभाग -01, विद्युत विभाग – 01, अशा एकूण 03 तक्रारी दाखल झाल्या, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

लोकशाही दिनात तीन तक्रारी दाखल