बंद

#harghartirangaaurangabad हर घर तिरंगा आजादी का अमृत महोत्सव 13 ते 15 ऑगस्ट जिल्हाधिकारी औरंगाबाद

आजादी का अमृत महोत्सव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर तिरंगा” हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे..
नागरिकांनी नोंदणी करून ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करावे.
#harghartirangaaurangabad
https://harghartirangaaurangabad.in/