बंद

महाराष्ट्र शासन योजना

दिनांक : 01/01/2019 - 31/12/2019 | क्षेत्र: शासकीय

https://mahaschemes.maharashtra.gov.in/

लाभार्थी:

नागरीक

फायदे:

येथे नागरिक विविध विभागांनी राबविलेल्या योजनांची माहिती मिळवू शकतात. संबंधित सरकारी मसुदा, पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया, आवश्यक दस्तऐवज, मंजुरीसाठी वेळ कालावधी, संबंधित अधिकारी इत्यादी सारख्या योजना संबंधित माहिती

अर्ज कसा करावा

यामुळे नागरिकांना योजनांची माहिती मिळू शकेल आणि योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता येईल. नागरिकांच्या वेळेची आणि प्रयत्नांची बचत होईल.