बंद

शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मालमत्ता क्रमांक १८४०० आणि १८४०१ मधील क्षेत्राच्या भूसंपादन प्रकरणात मान्यता

मौजे हॉलिडे कॅम्प ते रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथील ४०.०० मी. रुंद विकास योजना रस्त्याने बाधित होणाऱ्या न.भू.क्र. १८४०० व १८४०१ या मिळकतीमधील क्षेत्राचे भूसंपादन प्रकरणात मान्यता

27/02/2025 30/04/2025 पहा (1 MB)
जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर – गट क संवर्गातील अनुकंपा प्राथमिक प्रतिक्षासूची

24/03/2025 30/04/2025 पहा (779 KB)
जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर – गट ड संवर्गातील अनुकंपा प्राथमिक प्रतिक्षासूची

24/03/2025 30/04/2025 पहा (2 MB)
मौजे चिकलठाणा, मुकुंदवाडी व मुर्तजापूर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसन बाबत रास्त भरपाई व पारदर्शकता कायदा 2013 चे कलम 11 (1) च्या अधिसूचनेच्या राजपत्रात प्रसिध्दीबाबत

06/01/2025 31/03/2025 पहा (2 MB)
सिडको वाळूज महानगर प्रकल्प गट क्र. १८३ मौजे तिसगाव जमिनीचे संपादन करणे बाबत विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, छत्रपती संभाजीनगर.

20/02/2025 31/03/2025 पहा (513 KB)
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अंतर्गत उजवा कालवा, वितरिका क्रमांक १० साठी मौजे धोंदलगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर अे.आर.क्र. ६१/०६ येथील भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९

04/03/2025 31/03/2025 पहा (893 KB)
गावतलाव मौजे भानवाडी (हर्सूल) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर अे.आर.क्र. ५/२००५ या प्रकरणात कलम १९ (१)

04/03/2025 31/03/2025 पहा (745 KB)
सिडको वाळूज महानगर प्रकल्प गट क्र. १८३ मौजे तिसगांव ता.जि. छत्रपती संभाजीनगर या भूसंपादन प्रकरणात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ च्या अधिसूचनेस मान्यता प्रदान करणेबाबत

11/02/2025 28/02/2025 पहा (1 MB)
धार्मिक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजना सन 2024-25 अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत.

17/02/2025 22/02/2025 पहा (37 KB)
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत.

17/02/2025 22/02/2025 पहा (38 KB)