बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू गटांचे राज्यस्तरीय पर्यावरण समितीची (SEAC व SEIAA) अनुमती मिळविण्यासाठी अर्ज बाबत- पासून २०१९-२०२० हे डीएसआर 5 वर्षांसाठी वैध आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू गटांचे राज्यस्तरीय पर्यावरण समितीची (SEAC व SEIAA) अनुमती मिळविण्यासाठी अर्ज बाबत.- पासून २०१९-२०२० हे डीएसआर 5 वर्षांसाठी वैध आहे   

27/03/2020 25/04/2020 पहा (2 MB)
तलाठी भरती 2019-अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी.

तलाठी भरती 2019-अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी.

19/03/2020 02/04/2020 पहा (2 MB)
एन कोरोना व्हायरस विषयक काय करावे व काय करू नये सूचना
एन कोरोना व्हायरस विषयक काय करावे व काय करू नये सूचना 
09/03/2020 01/07/2020 पहा (203 KB)
एन-कोरोना व्हायरस विषयक मार्गदर्शक सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय (पीडीएफ 4 एमबी)

एन-कोरोना व्हायरस विषयक मार्गदर्शक सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय (पीडीएफ 4 एमबी)

09/03/2020 01/07/2020 पहा (1 MB)
भूसंपादन मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद

वाळूज अधिसूचित क्षेत्राच्या नियोजित विकासासाठी व उपयोगा करीता भुसंपादन करण्यासाठी गट क्र. ४४ पैकी ०.४१ हे. मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद या शिवारातील जमिनीचे क्षेत्र संपादन करणे कामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहीर प्रकटनाची नोटीस

05/12/2019 01/04/2020 पहा (779 KB)
पुराभिलेख