बंद

मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 09/06/2021

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : मुख्य कार्यकारी अधिकारी, निती आयोग, भारत सरकार (राज्य अतिथी) अमिताभ कांत यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार दिनांक 11 जून 2021 रोजी औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे प्रयाण. रात्री 7.50 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दिनांक 12 जून 2021 रोजी सकाळी 9.30 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने शेंद्रा Industrial Park कडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. शेंद्रा येथे पाययाभूत सुविधांचा आढावा. सकाळी 11.15 ऑरिक हॉल येथे भेट. सकाळी 11.45 वा. Live demonstration at Integrated Command Control Central- AURIC Hall. दुपारी 12 वा. Presentation on progress update of Industrial /corrdor projects in Maharashtra – Shendra Bidkin Industrial Area[ Dighi port Industrial Area and Bengaluru Mumbai Industrial Corridor (BMIC) project-Satara.  दुपारी 1 वा. Visit and interaction with 3-4 Companies established in Shendra. दुपारी 2 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व जेवणासाठी राखीव. दुपारी 4 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. सायं 5.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.