बंद

रोहयो शाखा

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्‍ध करुन देणे, वृक्ष लागवड योजना, जलयुक्‍त शिवार अभियान, पाणी पुरवठा कार्यक्रम, धडक सिंचन योजना व नरेगा सिंचन विहिर योजना, नदी पुनरुज्जीवन योजना ई. योजना राबविल्‍या जातात.