बंद

अवर्गीकृत

फिल्टर:
औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा‍ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस उपअधीक्षक एस.एस. केंद्रे , सहायक पोलिस निरीक्षक एन. के.चव्हाण आदींची उपस्थिती होती. जून महिन्यात चार बलात्कार, प्रत्येकी एक विनय भंग, जातीवाचक शिविगाळ, इतर चार असे एकूण दहा गुन्हे घडले. तर जुलैमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ, इतर तीन असे एकूण सात गुन्हे घडल्याची माहिती श्री. वाबळे यांनी दिली.

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) :  अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील जून, जुलै महिन्यातील घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा‍ जिल्हाधिकारी सुनील…

तपशील पहा
माझे झाड माझी जबाबदारी

औरंगाबाद, दि. 24 (जिमाका) –कोरोना संसर्गाच्या काळात आपण सर्वांनी ऑक्सिजनचे महत्व जाणलेच आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून अधिकाधिक ऑक्सीजन निर्माण होऊन पर्यावरणाचे…

तपशील पहा
छायाचित्र उपलब्ध नाही

मुंबई, दि. 13 : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा…

तपशील पहा
सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

औरंगाबाद, दिनांक 12(जिमाका)-तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून  पोलिसांनी  प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा,…

तपशील पहा
गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवावे - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

डिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार कोरोना काळात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका):- कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  गुन्हे सिध्दतेचे…

तपशील पहा
कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय

· जिल्हा परिषद प्रांगणात नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लशींचा पुरवठा अखंडित…

तपशील पहा
छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील. बुधवार, दिनांक 30 जून…

तपशील पहा
आरोग्य सुविधेबाबत औरंगाबाद जिल्ह्याने रोल मॉडेल म्हणून काम करावे

जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा घेतला आढावा औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधेविषयीचे रोल मॉडेल म्हणून काम करावे,…

तपशील पहा
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा म्हणजे मुर्तीमंत तेज

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महानगरपालिकेद्वारे संचलित पेट्रोलपंपाचे उद्घाटन औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे…

तपशील पहा