‘स्वराज्य’ – सामुहिक राष्ट्रगीत गायन
प्रकाशन दिनांक : 09/08/2022
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकलपनेतून साकार ‘स्वराज्य महोत्सव ‘ अंतर्गत ‘सामुहीक राष्ट्रगीत गायन’ कार्यक्रम १६ हजार विद्यार्थ्याच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे होत आहे. कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी खालील link वर Click करा.