बंद

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 21/04/2019

        औरंगाबाद,दि.०५ (जिमाका)- औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम १९५१ च्या  ३७ (१) व (३) कलमान्वये  जिल्हयाच्या  शहरी हद्दीत दिनांक ३० एप्रिल २०१९ पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू  करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी कळविले आहे.

*****