बंद

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 14/10/2020

औरंगाबाद, दि.13 (जिमाका):- अमित देशमुख, मंत्री वैद्यकीय शिक्षण , सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य  औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतआहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

मंगळवार, दिनांक 13 ऑक्टोबर  रोजी सायंकाळी 6.50 वा मुंबईहून  औरंगाबाद  विमानतळ येथे आगमन . सायंकाळी  7 वा. औरंगाबाद  विमानतळ येथून  मोटारीने  हॉटेल सिल्व्हर इन, जालना रोड येथे  प्रयाण. सायंकाळी  7 .30 वा.  हॉटेल सिल्व्हर इन, जालना रोड औरंगाबाद येथे आगमन. सायंकाळी  7 .30 वा.  शहर  जिल्हा कॉग्रेस कमिटी बैठक (स्थळ: हॉटेल सिल्व्हर इन, जालना रोड औरंगाबाद, ) रात्रौ 9.30 वा राखीव (शहर अध्यक्ष) रात्रौ 10.30 वा. सुभेदारीकडे प्रयाण व मुक्काम . रात्रौ 10.40 वा सुभेदारी  विश्रामगृह येथे आगमन व राखीव आणि मुक्काम.

बुधवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9. वा. सुभेदारी विश्रामगृह येथून मोटारीने जालनाकडे  प्रयाण. दुपारी 1. वा. जालना येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण . दुपारी 2. ते 3 वा. औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 3. वा. मंत्रीमंडळ बैठक (औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभाग) सायं. 7.वा. औरंगाबाद शहर कॉग्रेस  पदाधिकाऱ्यांची बैठक (स्थळ गाझीपुरा, औरंगाबाद) सायं. 8.30  वा मा.आ. कल्याण काळे यांचेकडे राखीव व मुक्काम.