बंद

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा दौरा

प्रकाशन दिनांक : 14/10/2020

औरंगाबाद,दि.14 (जिमाका):वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

            गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. श्री. प्रकाश मुगदीया यांच्याकडे राखीव. सकाळी 10.30वा. औरंगाबाद कोविड-19 आढावा बैठक, स्थळ :- विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद. सकाळी 11.30 ते 12.30 पत्रकार परिषद, स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 1 ते 2 पर्यंत राखीव दु. 2.30 वा. मोटारीने लाडगांवकडे प्रयाण. दु. 3.30 वा. लाडगांव येथे आगमन. दु. 4 वा. शेतकरी क्रांती संमेलनाला उपस्थिती. सायं. 6 वा. लाडगांव येथून औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7 वा. औरंगाबाद विमानतळावर आगमन. रात्री 8.20 वा. औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.