बंद

लोकशाही दिनात 26 तक्रारी प्राप्त

प्रकाशन दिनांक : 05/02/2019

औरंगाबाद, दि. 4 (जिमाका) – जिल्हाधिकारी  कार्यालयात दि. 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण 26 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये जिल्हा परिषद-04, महसूल विभाग -14, पोलिस विभाग-02, इतर विभाग- 04, प्रकरण निकाली/अप्राप्त-2 अशा अशा एकूण 26 तक्रारी दाखल झाल्या.

लोकशाही दिनात 26 तक्रारी प्राप्त