बंद

लोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त

प्रकाशन दिनांक : 08/03/2022

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : जिल्हाधिकारी  कार्यालयात 7 मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात एकूण 11 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पाटबंधारे विभाग सिचंन -01, महसुल विभाग-03, इतर निवेदन -07 समावेश होता.