मुख्य सचिव संजय कुमार यांचा दौरा
प्रकाशन दिनांक : 10/09/2020
औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) – मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांचा औरंगाबाद दौरा खालील प्रमाणे राहील.
शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7 वा. पुणे येथून शासकीय वाहनाने पैठणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. पैठण येथे आगमन. सकाळी 11.30 ते 12.30 पर्यंत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण येथे भेट व पाहणी. दुपारी 12.30 वा पैठण येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण, औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम.
रविवार सकाळी 7 वा. औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाण.