बंद

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण

प्रकाशन दिनांक : 01/05/2022

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO/ या फेसबुक पेज वर प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.