बंद

महात्मा फुले जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

प्रकाशन दिनांक : 12/04/2021

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) :  महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय पथकातील डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ.अभिजित पाखरे, मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदींनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा फुले जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी