बंद

मतदारसंघ

मतदारसंघा बद्दल तपशील

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन संसदीय मतदारसंघ आहेत,

  1. ३३-औरंगाबाद लोकसभा मतदार संघ

    ३३-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ (सहा) विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.

    1. १९०-कन्नड
    2. १९१-वैजापूर
    3. १९२- गंगापूर
    4. १९३-औरंगाबाद (पश्चिम)
    5. १९४-औरंगाबाद (पूर्व)
    6. १९५-पैठण
  2. ३२-जालना संसदीय मतदार संघाचे भाग

    ३२-जालना संसदीय मतदार संघात १८९-सिल्लोड विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे.

    ३२-जालना संसदीय मतदार संघाच्या १८८-भोकरदन विधानसभेच्या सदस्यात सोयगाव तालुक्यातील सातहून अधिक गावे समाविष्ट आहेत.