फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा दौरा
प्रकाशन दिनांक : 15/10/2020
औरंगाबाद,दि.15 (जिमाका):रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी सकळी 8 वा. पाचोड येथून शासकीय वाहनाने तुळजापूर ता. पैठणकडे प्रयाण. सकाळी 9 वा. तुळजापूर ता. पैठण येथे आगमन व आभार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा. आवडे उंचेगांव आभार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. लाखेफळ आभार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. घेवरी आभार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. टाकळी अंबड आभार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. हिरडपूरी आभार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. आपेगांव. दुपारी 1 वा. पैठण. दुपारी 1.30 वा. राखीव. दुपारी 3 वा. वडाळा आभार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. ववा आभार कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4 कासार पाडळी आभार कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 वा कापुसवाडी आभार कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. कापुसवाडी येथून पाचोडकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. पाचोड येथे आगमन व मुक्काम.