पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
प्रकाशन दिनांक : 01/06/2021
औरंगाबाद, दिनांक 31 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.
