बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 14/08/2020

औरंगाबाद दि. 13 जिमाका – उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

        दिनांक 14 रोजी सकाळी 11 वा. नाशिकहून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी तीन वाजता जिल्हा व शहरी भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा. दुपारी चार वाजता जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा. सायं. पाच वाजता महानगरपालिका विविध विकासकामांचा आढावा. सायं 5.30 ते 6.30 वा. राखीव. रात्री – शासकीय सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम.

दिनांक 15 रोजी सकाळी 9.5 वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण. सकाळी 9.30 वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण.