बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 25/03/2021

औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका): उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभाग तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरुवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 8.50 वा. औरंगबाादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबादमध्ये आगमन. सकाळी 10.15 ते 11.15 पर्यंत औरंगाबाद जिल्हा व शहरी भागातील कोरानेा परिस्थितीचा आढावा. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. सकाळी 11.15 ते 12.15 महानगरपालिका विविध विकास कामांची आढावा बैठक. रात्री 08.20 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.