बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 26/02/2021

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.50 वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबादमध्ये आगमन. सकाळी 10.15 ते 11.15 वाजेपर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाला भेट व पाहणी. सकाळी 11.15 ते 1 राखीव.  सायं. 4 ते 5 वाजेपर्यंत बैठका. सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत राखीव. रात्री मुक्काम. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.20 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.