बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 28/10/2020

औरंगाबाद,दि.28 (जिमाका): उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे  पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी सकळी 10.35 वा. विमानाने मुंबईहुन-औरंगाबादे कडे प्रयाण. सकाळी 11.35 वा औरंगाबाद मध्ये आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12 ते 2 वा. पर्यंत राष्ट्रीय महामार्ग समृध्दी, महामार्ग योजनेचा आढावा, क्रीडा विभागांतर्गत योजनांचा आढावा, जिल्ह्यातील कोविड संसर्गजन्य परिस्थितीचा आढावा, दुपारी 2 ते 4 वा.राखीव, सायंकाळी 4.00  वा. जिल्हा वार्षिक योजना – उपलब्ध निधी,खनिज निधी वाटप,जिल्ह्यातील विविध समित्या, सायंकाळी 5 ते 6  पर्यंत राखीव,  सायंकाळी 06.15 वा. औरंगाबाद जिल्हा पोलीस विभागाच्या पेट्रोलपंपचे उद्घाटन (स्थळ – चिखलठाणा),  रात्री  मुक्काम.

शुक्रवार, दि. 30 आक्टोबर सकाळी 9 ते 11 औरंगाबाद महानगरपालिका विविध कामांचा आढावा, दुपारी 12.05 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.