बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 08/10/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका):- उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतआहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

गुरुवार, दिनांक 8 ऑक्टोबर  रोजी सायंकाळी 7.20 वा मुंबईहून आगमन व शासकीय विश्राम गृहाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा औरंगाबाद महानगरपालिकतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम आणि बढती याबाबत प्रतिनिधीक स्वरुपातील प्रत्येकी पाच कर्मचाऱ्यांचा गौरव कार्यक्रम (स्थळ : औरंगाबाद महानगरपालिका. )रात्री शासकीय विश्रामगृह मुक्काम.

शुक्रवार, दिनांक 9 सकाळी 9 वा औरंगाबाद जिल्ह्यातील पाटबंधारे जलाशयातील पिण्याच्या पाण्याची गरजेची निश्चिती करण्याबाबत बैठक.( स्थळ :  जिल्हाधिकारी कार्यालय,औरंगाबाद.) सकाळी 10 वा  जिल्हा नियोजन समिती बैठक . ( स्थळ :  जिल्हाधिकारी कार्यालय,औरंगाबाद.) दुपारी 2 वा विमानाने औरंगाबादहून हैद्राबादकडे प्रयाण.