बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 16/09/2020

औरंगाबाद दि. 15 जिमाका – उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

दिनांक 16 रोजी सकाळी 10 वा नाशिक येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. दु. 12.30 वा. औरंगाबाद येथे आगमन. दु. 12.30 ते 2 पर्यंत राखीव. दु. 2 वा. जिल्हा व शहरी भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा. दु. 3 वा. जिल्हयातील विविध प्रश्नांचा आढावा. दु. 4 वा. महानगरपालिका विविध विकास कामांचा आढावा. सायं. 5 वा. हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत औरंगाबाद -जालना रस्त्यावरील औरंगाबाद शहरालगत असलेल्या बीड वळण रस्त्यांचे रुंदीकरण, सेवा व रस्ते व VUP सह बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ. सायं. 5.30 ते 6.30 पर्यंत राखीव. रात्री मुक्काम सुभेदारी विश्रामगृह.

दिनांक 17 रोजी सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनूसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण.