बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 07/10/2021

औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : उद्योग व खनिकर्म आणि मराठी भाष विभाग तथा औरंगाबाद जिल्‌ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरुवार, दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 04.45 वा. औरंगाबाद येथे आगमन.

सायं 04.45 वा. औरंगाबाद विमानतळावरुन गंगापूर- वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी, पाहणी करण्यासाठी रवाना. सायं 07.00 वा. माजी आमदार कै. आर.एम.वाणी यांच्या कुटुंबियांची भेट.

शुक्रवार दि.08 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वा. खंडोबा मंदिर सातारा भेट. दुपारी 12 ला वा. दै.लोकमत कार्यालयास येथे भेट. दुपारी 02.ला जिल्हा नियोजन समिती बैठक, डोंगरी विभाग समितीची बैठक, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटबंधारे जलाशयतील आकस्मिक, प्रासंगिक पिण्याच्या पाण्याच्या गरजेची निश्चिती करण्याबाबत बैठक, कोविड-19 मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे एकरकमी रक्कम लाभाचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम, हिरकणी महिलांचे स्वच्छतागृह, अभ्यागत कक्ष आणि कलेक्टर्स वॉलचे उद्घाटन, स्वामीत्व योजनेंतर्गत गावठाणातील पात्र लाभर्थ्यांना सनद वाटप. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. सायं 05.ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांना भेटी. रात्री 08.20 ला एअर इंडिया-441 विमानाने मुंबईकडे प्रयाण.