बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 09/06/2021

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : उद्योग व खनिकर्म आणि मराठी भाष विभाग तथा औरंगाबाद जिल्‌ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील.

गुरूवार दिनांक 10 जून 2021 रोजी रात्रौ 9.30 वा. औरंगाबादकडे प्रयाण.

शुक्रवार दिनांक 11 जून 2021 रोजी पहाटे 4.20 वा औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. जिल्हा विकास निधीतून औरंगाबाद पोलीस दलास उपलब्ध करून दिलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे पोलीस सेवेत दाखल करावयाचा कार्यक्रम. सकाळी 11.30 वा. औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा. रात्रौ 8.20 वा. विमनाने मुंबईकडे प्रयाण.