पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रकाशन दिनांक : 25/09/2020
औरंगाबाद दि. 25 (जिमाका)—पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
