बंद

नियोजन शाखा

  • जिल्हयाचा जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी करणे
  • जिल्हा वार्षिक योजनेचे संनियत्रण करणे
  • आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • डोंगरी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • जिल्हा नाविण्यता परिषदेसंबंधी कामे
  • ‘क’ वर्ग पर्यटनाची अंमलबजावणी/ प्रादेशिक पर्यटन विषयक कामकाज
  • जिल्हा स्तरावरील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र विषयक आराखडे, संबंधित कामे
  • सांसद व आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे