बंद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी

प्रकाशन दिनांक : 18/04/2019

औरंगाबाद, दि.१४, (जि.मा.का.) :-  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त पारस बोथरा, श्री. जगताप, तहसीलदार अरुण पावडे, आम्रपाली कासोदेकर, श्रीराम बेंडे, पी.के. जाधव आदी  उपस्थित होते.

0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी