बंद

जिल्ह्यात 4231 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ

प्रकाशन दिनांक : 18/08/2020

औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील 48 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19047 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 599 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4231 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (47)

मुकुंदवाडी (1), भावसिंगपुरा (1), जुना मोंढा, नवाबपुरा (1), पवन नगर, हडको (1), बायजीपुरा (1), रेल्वे स्टेशन (1), म्हाडा कॉलनी (2), उल्का नगरी, गारखेडा (2), पुंडलिक नगर (1), बालाजी नगर (1), नक्षत्रवाडी (1),  सिग्मा हॉस्पीटल परिसर (4) अन्य (2), एसटी कॉलनी (1), क्रांती नगर, बालाजी नगर (1), सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी (2), म्हस्के पेट्रोल पंप परिसर (1), शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), राम नगर (1), सातारा परिसर (1), वैजंयती नगर (1),  एन सहा सिडको (1), एन आठ, निलानंद सो., (2), आयोध्या नगर (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), इलियास कॉलनी (1),  हर्सुल टी पॉइंट (11)

ग्रामीण (01)

भारत नगर, सिल्लोड (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव,शेणपूजी येथील 42, बिडकीन येथील 75वर्षीय पुरूष,  सिद्धार्थ उद्यान परिसरातील 73 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात मंजित नगरातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.