बंद

जिल्ह्यात 4187 रुग्णांवर उपचार सुरू, 146 रुग्णांची वाढ

प्रकाशन दिनांक : 18/08/2020

औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील 146 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18999 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 595 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4187 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (112)

हर्सुल (1), जलाल कॉलनी (2), सईदा कॉलनी (1), खडकेश्वर (1), गजानन कॉलनी (1), हडको, पवन नगर (4) जवाहर कॉलनी (2), बालाजी नगर (1) अन्य (17), एन अकरा टीव्ही सेंटर (1), राधास्वामी कॉलनी (1), एन सहा सिडको (1), पिसादेवी (2), एन आठ सिडको (3), जंगम गल्ली (1), राहुल नगर (1), एन दोन सिडको (1), शिवनेरी कॉलनी (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (2), एन अकरा नवनाथ नगर (3) जटवाडा रोड (1), जाधवमंडी (2), जय भवानी नगर (1), गारखेडा (1), कामगार चौक (1), संतोषीमाता नगर (1), सोहेल पार्क (1), चौधरी कॉलनी (1), सुभेंद्र नगर (1), कांचनवाडी (1), जालना रोड (1), पवन नगर (1), टीव्ही सेंटर (1), पानाजीमाता मंदिर, हंतीपुरा (1), कल्याण नगर (1), राज नगर, मुकुंदवाडी (1), अमित नगर, नंदनवन कॉलनी (1), वैजंयती नगर, देवळाई (1) विजय नगर, गारखेडा (1), बसय्यै नगर (3), रंगार गल्ली (1), छावणी परिसर (2), कासलीवाल मार्वल (2), ज्योती नगर (1), एन दोन सिडको (1), हमालवाडा (2), तापडिया मैदान परिसर (1), घाटी परिसर (2), उस्मानपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), हर्सुल टी पॉइंट (9), हिना नगर, चिकलठाणा (1), पद्मपुरा (3), सातारा परिसर (1), पुंडलिक नगर (1), कैलास नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), विश्रांती नगर, मुकुंदवाडी (2), व्यंकटेश नगर (1), कॅनॉट सिडको (2), एन सहा सिडको (2), सावंगी हर्सुल (1), एन नऊ (3)

ग्रामीण (34)

कडेठाण, पैठण (1), राजापूर, पैठण (1), रांजणगाव (1), डोवडा, वैजापूर (1), वैजापूर (1), बजाज नगर (3), पिशोर, कन्नड (1), कन्नड (1), करंजखेड, कन्नड (1), घाटनांद्रा, कन्नड (1), आंबेलोहळ (1), सिल्लोड (1), वैजापूर (1), सुंदरवाडी, झाल्टा (1), आळंद, फुलंब्री (1), सारा किर्ती, बजाज नगर (1), साजापूर (1), भवानी नगर, पैठण (1), बालाजी विहार, पैठण (3), गणेश घाट, पैठण (1), साळीवाडा, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), हमाल गल्ली, पैठण (1),धनायत वसती, गंगापूर (2), काटे पिंपळगाव (1), गंगापूर (2), हनुमान नगर, अजिंठा (1)