जिल्ह्यातील पर्यटन स्थळे अटी व शर्तींच्या अधीन खुले करण्यास जिल्हाधिकारी यांच्याव्दारा आदेश जारी
प्रकाशन दिनांक : 09/12/2020
औरंगाबाद दि. 09 (जिमाका) – †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ÛúÖµÖ¤üÖ 2005 ´Ö¬Öᯙ Ûú»Ö´Ö 25 ¾Ö 30 ŸÖÃÖê“Ö ˆ¯ÖÖê¤ü‘ÖÖŸÖÖŸÖᯙ †.ÛÎú.6 Ûú›üᯙ †×¬ÖÃÖæ“Ö®Ö꾤üÖ¸êü ¯ÖÏ×ÃÖ¬¤ü ´ÖÆÖü¸üÖ™Òü ÛúÖê×¾Æü›ü-19 ˆ¯ÖÖµÖµÖÖê•Ö®ÖÖ ×®ÖµÖ´Ö 2020, ´Ö¬Öß»Ö ×®ÖµÖ´Ö 10 †®¾ÖµÖê ¯ÖÏÖ¯ŸÖ †×¬ÖÛúÖ¸üÖ®ÖãÃÖÖ¸ü ÃÖã®Öᯙ चव्हाण, וֻÆüÖ׬ÖÛúÖ¸üß ŸÖ£ÖÖ †¬µÖõÖ, וֻÆüÖ †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ¯ÖÏÖ׬ÖÛú¸üÞÖ, †Öî¸ÓüÝÖÖ²ÖÖ¤ üयांनी וֻÆüµÖÖŸÖᯙ ÃÖ¾ÖÔ ‹ê×ŸÖÆüÖ×ÃÖÛú ¾ÖÖÃŸÖæ,¤ãüÝÖÔ/×Ûú»»Öê,ôÖÖ¸üÛêú, ÃÖÓÝÖÏÆüÖ»ÖµÖê ‡. ¯ÖµÖÔ™üÛú ŸÖÃÖê“Ö ®ÖÖÝÖ׸üÛú ‡.ÃÖÖšüß ÛúÖê¾Æüß›ü-19 ÃÖÓ¤ü³ÖÖÔŸÖᯙ ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔÛú ÃÖæ“Ö®ÖÖÓ“Öê ¯ÖÖ»Ö®Ö Ûú¸üÞµÖÖ“µÖÖ †™üß ¾Ö ¿ÖŸÖâÃÖÆü ÜÖã»Öê Ûú¸üÞµÖÖÃÖ ´ÖÖ®µÖŸÖÖ दिली †ÖÆêü.
ÃÖ¤ü¸ü ךüÛúÖÞÖß †Ö¸üÖêÝµÖ †Ö×ÞÖ Ûãú™ãÓü²Ö Ûú»µÖÖÞÖ ´ÖÓ¡ÖÖ»ÖµÖ, ³ÖÖ¸üŸÖ ÃÖ¸üÛúÖ¸ü µÖÖÓ“Ö꾤üÖ¸êü ×®ÖÝÖÔ×´ÖŸÖ Ûêú»Ö껵ÖÖ ¾Ö ¿ÖÖÃÖ®Ö, ÃÖÖ¾ÖÔ•Ö®ÖßÛú †Ö¸üÖêÝµÖ ×¾Ö³ÖÖÝÖ ŸÖÃÖê“Ö ¯ÖµÖÔ™ü®Ö ¾Ö ÃÖÖÓÃÛéúןÖÛú ÛúÖµÖÔ ×¾Ö³ÖÖÝÖÖ´ÖÖ±ÔúŸÖ ×®ÖÝÖÔ×´ÖŸÖ Ûêú»µÖÖ •ÖÖÞÖÖ·µÖÖ ´ÖÖ®ÖÛú ÛúÖµÖÔ¯ÖÏÞÖÖ»Öß (Standard Operating Procedure) “ÖÖ ŸÖÃÖê“Ö µÖÖÃÖÖê²ÖŸÖ“µÖÖ ¯Ö׸ü׿Ö™ü – † ´Ö¬µÖê ®Ö´Öã¤ü Ûêú»Ö껵ÖÖ ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔ®Ö ÃÖã“Ö®ÖÖÓ“ÖÖ †¾Ö»ÖÓ²Ö Ûú¸üÞÖê ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú ¸üÖÆüß»Ö. ŸÖÃÖê“Ö ÃÖ¤ü¸ü ךüÛúÖÞÖß †Ö¾Ö¿µÖÛú ¿ÖÖ׸ü¸üßÛú †ÓŸÖ¸ ü(Physical distance) ²ÖÖôûÝÖÞÖê, ´ÖÖÃÛú ‘ÖÖ»ÖÞÖê ¾Ö ¾ÖêôûÖê¾Öêôûß Handwash/Sanitization Ûú¸üÞÖê ÃÖ¾ÖÔ ÃÖÓ²ÖÓ׬֟ÖÖÓ¾Ö¸ü ²ÖÓ¬Ö®ÖÛúÖ¸üÛú ¸üÖÆüÞÖÖ¸ü †ÖÆêü. ÃÖ¤ü¸ü †Ö¤êü¿ÖÖ“Öê ˆ»»ÖÓ‘Ö®Ö Ûú¸üÞÖÖ¸üß ¾µÖŒŸÖß ³ÖÖ¸üŸÖßµÖ ¤Óü›ü ×¾Ö¬ÖÖ®Ö ÃÖÓׯüŸÖÖ Ûú»Ö´Ö 188,269,270,271 ŸÖÃÖê“Ö †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ÛúÖµÖ¤üÖ 2005 “µÖÖ Ûú»Ö´Ö 51 ÃÖÆü †®µÖ ŸÖ¸üŸÖæ¤üß®ÖãÃÖÖ¸ü ±úÖî•Ö¤üÖ¸üß ×¿ÖõÖêÃÖ ¯ÖÖ¡Ö ¸üÖÆüß»Ö.
ÃÖ¤ü¸ü †Ö¤êü¿ÖÖ“Öß ŸÖÖŸÛúÖôû †Ó´Ö»Ö²Ö•ÖÖ¾ÖÞÖß Ûú¸üÞµÖÖŸÖ µÖÖ¾Öß, असे ÃÖã®Öᯙ चव्हाण וֻÆüÖ׬ÖÛúÖ¸üß ŸÖ£ÖÖ †¬µÖõÖ, וֻÆüÖ †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ¯ÖÏÖ׬ÖÛú¸üÞÖ, †Öî¸ÓüÝÖÖ²ÖÖ¤ü यांच्याव्दारा निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.
परिशिष्ट-अ
केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेली पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालये या ठिकाणी कोव्हीड-19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्य प्रणाली/मार्गदर्शक सूचना
- केवळ प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेरील पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालये पर्यटकांसाठी सुरु करण्यास परवानगी असेल.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालये यांच्या व्यवस्थापनामधील सर्व अधिकारी/कर्मचारी, टुर ऑपरेटर, गाईड, शॉप किपर्स, पर्यटकांची ने-आण करणारे डोलीवाले इत्यादींना कोव्हीड-19 च्या अनुषंगाने RT-PCR चाचणी करणे बंधनकारक असेल.
- केंद्रीय गृह मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय इ. यांनी निश्चित केलेल्या प्रोटोकॉल तसेच महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालये यांना बंधनकारक राहील.
- पर्यटकांना प्रवेश करतांना केवळ QR-code tickets (Online) देणे बंधनकारक राहील. पुढील आदेशापावेतो कोणत्याही प्रकारे Physical tickets देण्यात येऊ नये.
- वाहन पार्किंग स्थळे, उपहारगृहे इत्यादी ठिकाणी फक्त डिजिटल पेमेंटला परवानगी असेल. परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावेत.
- पर्यटन स्थळामध्ये प्रवेश करतांना व्यवस्थापनाने Shifts/तुकडयामध्ये पर्यटकांना प्रवेश द्यावा.
- सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर ठेवावे.
- मास्क लावलेल्या व्यक्तींनाच प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask-No Entry……..)
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या क्षेत्रामध्ये ग्रुप फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई असेल.
- हात साबणाने धुणे (किमान- 40-60 सेकंदापर्यत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझर चा वापर (किमान 20 सेकंदापर्यत) करावा.
- सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या(Asymptomatic) व्यक्तींनाच प्रवेश असेल.
- सर्व पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना पोस्टर्सच्या माध्यमातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात.
- सर्व ध्वनी,लाईट व फिल्म प्रदर्शने पुढील आदेशापर्यत बंद राहतील.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी पर्यटकांना स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणा-या मार्गाची व्यवस्था करावी.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. विशेषतः शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी वापरलेले मास्क, हातमोजे, डिस्पोजेबल मास्कची यांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. याची दक्षता घेण्यात यावी.
- पर्यटन स्थळे/स्मारके/संग्रहालयाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असेल.
- पर्यटन स्थळामधील उपहारगृहाना केवळ सिलबंद बॉटलच्या पाण्यास विक्री करण्यास परवानगी असेल.
पर्यटकांना वेळेची मर्यादा निश्चित करून देण्यात यावी, असेही त्यांनी कळविले आहे.