जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.अब्दुल कलाम जयंती साजरी
प्रकाशन दिनांक : 15/10/2020
औरंगाबाद,दि.15 (जिमाका):जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
