बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

प्रकाशन दिनांक : 17/09/2020

औरंगाबाद,दि. 17 (जिमाका)- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.