जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
Publish Date : 26/01/2022
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, संदीप पाटील, तहसीलदार शंकर लाड आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.