बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनाचे आयोजन

प्रकाशन दिनांक : 10/12/2021

औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका): मानवी हक्काबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान होण व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दि 10 डिसेंबर शुक्रवार, सकाळी 10.वा.प्रमुख वक्ते म्हणून ॲड विष्णू ठोबळे यांनी आमंत्रित करण्यात आले आहे.

            या कार्यक्रमास, सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे अधिपत्याखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन अपर उपजिल्हादंडधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.