बंद

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा औरंगाबाद दौरा

प्रकाशन दिनांक : 28/08/2020

औरंगाबाद,दि.28 (जिमाका) – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे राहील.

सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.30 वा. अहमदनगर येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 11 वा. वाल्मी मृद व जलसंधारण, आयुक्तालय, औरंगाबाद येथे आगमन, भेट व आढावा बैठक. (स्थळ:- वाल्मी मृद व जलसंधारण, आयुक्तालय, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद) दुपारी 12 वा. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 1.30 पर्यंत महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद येथे आगमन भेट व आढावा बैठक. (स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद) सोईनूसार औरंगाबाद येथून मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जि. अहमदनगरकडे प्रयाण.