बंद

घाटीचा बाह्यरुग्ण विभाग 26 ऑक्टोबर रोजी सुरु

प्रकाशन दिनांक : 23/10/2020

  औरंगाबाद,दि.23 (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार रोजी   नेहमी प्रमाणे सुरु राहीलयाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ,असे वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.