बंद

घाटीचा बाहयरूग्ण विभाग 22 ऑगस्ट रोजी बंद.

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी श्री.गणेश चर्तुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शासकीय महाविदयालय व रुग्णालयाच्या बाहृय रूग्ण विभाग (ओ.पी.डी.) बंद राहील.तसेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी ओपीडी नेहमी प्रमाणे चालू ठेवण्यात येईल यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविदयालचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कळविले आहे.