बंद

ग्रामीण भागात ३७(१)(३) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 05/04/2019

          औरंगाबाद,दि.०३ (जिमाका) – औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी  औरंगाबाद   यांनी मुंबई  पोलिस अधिनियम १९५१ च्या  ३७(१) व (३) कलमान्वये  जिल्ह्याच्या  ग्रामीण हद्दीत दिनांक १७ एप्रिल २०१९  पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.

******