बंद

खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांच्या सेवा जिल्‍हा रुग्‍णालयात अधिग्रहित औरंगाबाखाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांच्या सेवा जिल्‍हा रुग्‍णालयात अधिग्रहित

प्रकाशन दिनांक : 14/09/2020

औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्‍हीड-19) या विषाणूमुळे जास्‍त प्रमाणात रुग्‍ण बाधीत होत असल्‍यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्‍यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टरांची सेवा शासकीय रुग्‍णालयमध्‍ये अधिग्रहित करणे आवश्‍यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्‍हाण, जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील कलम 63 व 65 (1) (अ) मधील तरतुदीनुसार अध्‍यक्ष, इंडियन मेडीकल असोसीएशन, औरंगाबाद यांनी उपलब्‍ध करून दिलेल्‍या यादीतील प्रथमतः फ्रीलांन्सिग डॉक्‍टर्स व तदनंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्‍यवसाय करणा-या डॉक्‍टर्स यांच्‍या सेवा दरमहा 15 दिवसांची शिफ्ट व 7 दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय, चिकलठाणा, औरंगाबाद यांच्‍याकडे अधिग्रहित करीत आहे.
उपरोक्‍त खाजगी व्‍यवसायीक डॉक्‍टर्स यांनी आरोग्‍य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांच्‍याकडे तात्‍काळ रुजू व्‍हावे. नसता संबंधिताविरुध्‍द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच संबंधीत वैद्यकीय व्‍यवसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्‍याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.
सदर डॉक्‍टर्स यांना प्रतिमहा रुपये 1,25000/- मानधन निश्चित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या मानधनाचा खर्च राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान व तत्‍सम योजनांच्‍या उपलब्‍ध निधीतून भागविण्‍यात यावा. सदर डॉक्‍टर्सच्‍या कामकाज व अन्‍य कार्यप्रमाणीच्‍या बाबींच्‍या अनुषंगाने आरोग्‍य अधिकारी, महानगरपालिका, औरंगाबाद यांनी अटी व शर्ती विहित कराव्‍यात. असे आदेशात नमूद आहे

Sr.No.

Doctor’s Name

Mobile No

1

डॉ. व्हि. ए जोशी

7588401668

2

डॉ. मानव पगारे

Dr. ManavPagare

9823079244

3

डॉ. प्रेसी एस जिल्ला

Dr. Percy S Jilla

9822030805

4

डॉ. अजय  दंडे

Dr. Ajay B Dande

9890168956

5

डॉ.अनिरुध्द गोपनपल्लिकर

Dr. AnirudhaGopanpallikar

9822051416

6

डॉ. पी. एस . गवळी

Dr. P. S. Gavali

9423454451

7

डॉ.मकरंद कांजाळकर

Dr. Makrand. M. Kanjalkar

9822034024

8

डॉ.उल्हास  कोंडापल्ली

Dr. UlhasKondapalle.

9822038859

9

डॉ.जयंत जोशी

Dr. Jayant Joshi

 

10

डॉ.नहूश पटेल

DrNahush Patel

9823021049

11

डॉ.सुनील सीरसीकर

Dr.SunilSirsikar

9822769765

12

डॉ. राजीव नाईक

Dr. Rajeev Naik

9890344550

13

डॉ. समिध पटेल

Dr. Sameedh Patel

9850061046

14

डॉ. ए.बी. बोराळकर

Dr. A. B. Boralkar

9325292200

15

डॉ. एस आर भिडे

Dr. Mrs. S. R. Bhide

 

Intensivists/ Anaesthesiologists

Sr.No.

Doctor’s Name

Mobile No

1

डॉ.सुमीत जैस्वाल

DR. SUMEET JAISWAL(Freelancing)

9860353550

2

डॉ.सय्यद सना सय्यद अब्दुल वाहीद

DR. SYEDA SANA SYED ABDUL WAHEED(Freelancing)

7773920795

3

डॉ.कैलास मगळूरकर

DR. KAILAS BABURAO MANGULKAR(Freelancing)

9890594023

4

डॉ.विजय दौंडे

DR. DAUNDE VIJAY(Freelancing)

9823228989

5

डॉ. संदीप मुळे

DR. SANDEEP SUDHAKAR MULEY(Freelancing)‍ि

9822899557

6

डॉ.उमेश जगताप

DR. UMESH N JAGTAP(Freelancing)

9850743459

7

डॉ.उमेश जाधव

DR. UMESH NARSING JADHAO(Freelancing)

9923708999

8

डॉ.मुराद कुडचीवाला

DR. MURAD MOHAMADALI KUDCHIWALA(Freelancing)

9890028676

9

डॉ.रामदास खोडवे

DR. RAMDAS KHODVE

9922681813

10

डॉ.मोहमद हसन

DR. MOHAMMAD AHSAN

7741004778

11

डॉ.नयना जोशी

DR. NAYANA KIRAN JOSHI (AMBEKAR)

7776036379

12

डॉ. ज्ञानेश्वर झाडे

DR. DNYANESHWAR ZADE

9702723341

13

डॉ.वसमतकर नागेशकुमार

DR. WASMATKAR NAGESHKUMAR PRABHAKA

9762070688

14

डॉ.सुनीता जक्कल

DR. SUNITA JAKKAL

7738757030

15

डॉ शेख मुदासीर

.DR. SHAIKH MOHD MUDASSIR

7709190506

16

डॉ. सुधीर देशपांडे

DR. SUDHIR DESHPANDE

9881736362

17

डॉ.प्रियंका शाह

DR. PRIYANKA JAYAPRAKASH SHAH

 

9823863688

18

डॉ.वैशाली जाधव

DR. VAISHALI PRATAP JADHAV

 

9225334157